
मुंबई दि. 26 :- भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेस प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
00000
श्रीकांत घोलकर/ प्रतिवेदक
