
मुंबई, दि. १५ : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
