Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाची सुरुवात

Admin | 16 views
वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाची सुरुवात

नागपूर, दि. ८ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्‌’ या राष्ट्रगीताने व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांच्यासह सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ.

 


Join WhatsApp