Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) पदाची परीक्षा १४ मार्च रोजी

Admin | 5 views
सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) पदाची परीक्षा १४ मार्च रोजी

मुंबई, दि. १३: सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांकरीता टिसीएस आयओएन यांचेमार्फत दि. १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिली असल्याचे मुंबई शहर जिह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ


Join WhatsApp