Pune | Sat, 06 June 2026

No Ad Available

राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

Admin | 12 views
राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000


ताज्या बातम्या

Join WhatsApp