Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Admin | 21 views
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १७ : केशव सिताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, विधानपरिषद सदस्य संजय खोडके तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) विलास आठवले, विधानपरिषद सभापती यांचे सचिव पंडित खेडकर, उपसचिव विजय कोमटवार, उपसचिव सोमनाथ सानप, उपसचिव तथा नियंत्रण अधिकारी स्वाती ताडफळे, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकारांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००


Join WhatsApp