Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

Admin | 10 views
महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

मुंबई, दि. ११:  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात आदरांजली वाहण्यात आली.

सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विजय शिंदे, निलेश हरड, अमोल चव्हाण आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आदरांजली वाहिली.

०००


Join WhatsApp