अधिकाऱ्यांनो सावधान
त्या कथित शबनमधारी वसुलीवाल्या पितपत्रकाराने वसुली करून दिवाळी साजरी केली कोणत्या खात्याकडून किती वसुली केली वाचा समाज सत्ता मधे लवकरच भन्नाट बातमी बायकोच्या नावे खांद्यावर संपादकाची लेखणी मिरवणाऱ्या वसुलीवाला शबनमधारक संपादक पितपत्रकारी करुन अधिकारी वर्गाला बातमीच्या नावाखाली वेठीस धरुन त्यांच्याकडुन विविध शासकिय वीभागांकडून वसुली करणाऱ्या पितपत्रकाराचा आख्खा लेखाजोखा लवकरच समाज सत्ता मध्ये प्रकाशित
